सदस्य व पद मागणी अर्ज Blank Form (#9) First Name Middle Name Last Name Birthday Date Mobile Number Email Address Address City State विधानसभा तुम्हाला कशासाठी अर्ज करायचा आहे ? केवळ सदस्य पद मागणी अर्ज इच्छुक पद ‘सदस्यत्व घोषणापत्र’ घोषणा: “मी ‘रिपब्लिकन संघर्ष सेने’चा सक्रिय सदस्य म्हणून शपथ घेतो/घेते की, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि भारतीय संविधानातील मूल्यांचा सन्मान व प्रचार करेन. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मी सदैव तत्पर राहीन.” पद मागणी घोषणापत्र “मी अशी ग्वाही देतो/देते की, मला मिळणाऱ्या पदाचा वापर मी केवळ सामाजिक हितासाठी आणि संघटनेच्या ध्येयधोरणांनुसारच करेन. संघटनेला कार्याचा वेळोवेळी आढावा देऊन मी जबाबदारी पार पाडेन. कोणत्याही परिस्थितीत पदाचा गैरवापर माझ्याकडून होणार नाही, तसे आढळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माझी असेल. तसेच या अर्जाबाबतचे आणि पद देण्याबाबतचे, बदल करणेबाबतचे सर्व अंतिम अधिकार संघटनेकडे राखीव असतील याची मला पूर्ण जाणीव आहे.” Submit Form